-
रश्मिका मंदाना सध्या ती ‘कॉकटेल २’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे.
-
रश्मिका मंदाना (फोटो : इन्स्टाग्राम)
-
१०वे क्रंचीरोल अॅनिमे अवॉर्ड्स २३ मे २०२६ रोजी जपानमधील टोकियो येथे पार पडले. रश्मिकाने या कार्यक्रमात उपस्थित होती.
-
रश्मिकाने यासाठी खास लूक केला होता. ज्याचे फोटो तिने पोस्ट केले आहेत.
-
रश्मिकाने काळ्या रंगाचा डिझायनर ड्रेस परिधान केला होता.
-
या ड्रेसवर तिने कर्लफुल नेकलेस परिधान केला होता. जो तिच्या ड्रेसवर शोभून दिसत होता.
-
रश्मिकाने या ड्रेसवर केस मोकळे सोडले होते. या ड्रेसमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.
-
रश्मिकाने शेअर केलेल्या या पोस्टमधून अवॉर्ड शोची माहिती दिली आहे.
प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम! मान्सूनच्या प्रगतीस पोषक वातावरण