-
मुंबईत ५ एप्रिल रोजी पार पडलेल्या ‘चेतक स्क्रीन अवॉर्ड्स २०२६’ मधील ‘सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक (पुरुष)’ श्रेणीतील नामांकनांवर एक नजर.
-
‘धुरंधर’च्या टायटल ट्रॅकसाठी हनुमानकाईंड, सुधीर यदुवंशी, शाश्वत सचदेव आणि मोहम्मद सादिक यांना नामांकन मिळाले होते.
-
‘धुरंधर’मधील “गेहरा हुआ” गाण्यासाठी अरिजित सिंग, शाश्वत सचदेव आणि अरमान खान यांना नामांकन मिळाले होते.
-
‘सैयारा’च्या टायटल ट्रॅकसाठी गायक फहीम अब्दुल्लाहला नामांकन मिळाले होते.
-
‘सैयारा’मधील “धून” या गाण्यासाठी स्टार गायक अरिजित सिंगला नामांकन मिळाले होते.
-
‘सैयारा’ चित्रपटातील “बर्बाद” गाण्यासाठी जुबीन नौटियालला नामांकन मिळाले होते.
-
या पुरस्कार सोहळ्यात ‘सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक’ या मानाच्या पुरस्कारासाठी नामांकित गायकांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळाली.
आयुक्त तुकाराम मुंढे यांचा कारवाईचा धडाका; सलग दुसऱ्या दिवशी कारवाई, फळ व्यापारी, खवा, तुप उत्पादक निशान्यावर