-
५ एप्रिल रोजी मुंबईत पार पडलेल्या ‘चेतक स्क्रीन अवॉर्ड्स २०२६’ च्या निमित्ताने, सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत (Best Background Score) श्रेणीतील नामांकित कलाकारांवर टाकूया एक नजर…
-
ए. आर. रहमान यांना ‘छावा’ चित्रपटातील उत्कृष्ट कामासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत श्रेणीत नामांकन मिळाले आहे.
-
शाश्वत सचदेव यांना ‘धुरंधर’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत श्रेणीत नामांकित करण्यात आले आहे.
-
संदीप चौटा यांना ‘हक’ चित्रपटातील त्यांच्या कामासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत श्रेणीत नामांकन मिळाले आहे.
-
नरेन चंदावरकर आणि बेनेडिक्ट टेलर यांना ‘होमबाउंड’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत श्रेणीत नामांकन मिळाले आहे.
प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम! मान्सूनच्या प्रगतीस पोषक वातावरण