-
मुंबईत पार पडलेल्या ‘चेतक स्क्रीन अवॉर्ड्स २०२६’मधील ‘सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन’ श्रेणीतील नामांकनांवर एक नजर.
-
‘आझाद’ चित्रपटातील “उई अम्मा” गाण्यासाठी बॉस्को लेस्ली मार्टिस यांना नामांकन मिळाले आहे.
-
‘देवा’ चित्रपटातील “भसड मचा” गाण्यासाठी बॉस्को लेस्ली मार्टिस यांना नामांकन मिळाले आहे.
-
‘धुरंधर’ चित्रपटातील “शराफत” गाण्यासाठी विजय गांगुली यांना नामांकन मिळाले आहे.
-
‘सन्नी संस्कारी की तुलसी कुमारी’मधील “पानवाडी साँग”साठी गणेश आचार्य यांना नामांकन मिळाले आहे.
-
‘थम्मा’ चित्रपटातील “दिलबर की आँखों का” गाण्यासाठी विजय गांगुली यांना नामांकन मिळाले आहे.
-
मुंबईत ५ एप्रिल रोजी पार पडलेल्या या दिमाखदार सोहळ्यात या सर्वांनी विशेष लक्ष वेधून घेतले होते.
आयुक्त तुकाराम मुंढे यांचा कारवाईचा धडाका; सलग दुसऱ्या दिवशी कारवाई, फळ व्यापारी, खवा, तुप उत्पादक निशान्यावर