-
चेतक स्क्रीन अवॉर्ड्स २०२६ चा सोहळा ५ एप्रिल रोजी मुंबईत संपन्न झाला असून, या पुरस्कारांमधील ‘सर्वोत्कृष्ट संवाद’ (Best Dialogue) श्रेणीतील नामांकनांवर टाकलेली एक नजर.
-
‘धुरंधर’ या चित्रपटासाठी आदित्य धर यांना सर्वोत्कृष्ट संवाद श्रेणीत नामांकन मिळाले होते.
-
‘हक्क’ (Haq) या चित्रपटासाठी रेशू नाथ यांना सर्वोत्कृष्ट संवाद श्रेणीत नामांकन मिळाले होते.
-
‘जॉली एलएलबी ३’ या चित्रपटासाठी सुभाष कपूर यांना सर्वोत्कृष्ट संवाद श्रेणीत नामांकन मिळाले होते.
-
‘होमबाउंड’ या चित्रपटासाठी नीरज घायवान, वरुण ग्रोवर आणि श्रीधर दुबे यांना सर्वोत्कृष्ट संवाद श्रेणीत नामांकन मिळाले होते.
-
‘सुपरबॉईज ऑफ मालेगाव’ या चित्रपटासाठी वरुण ग्रोवर आणि शोएब झुल्फी नझीर यांना सर्वोत्कृष्ट संवाद श्रेणीत नामांकन मिळाले होते.
-
या सर्व दिग्गज लेखकांच्या कसदार संवादांमुळे या वर्षीची सर्वोत्कृष्ट संवाद श्रेणीतील स्पर्धा अत्यंत चुरशीची ठरली.
आयुक्त तुकाराम मुंढे यांचा कारवाईचा धडाका; सलग दुसऱ्या दिवशी कारवाई, फळ व्यापारी, खवा, तुप उत्पादक निशान्यावर