-
अक्षय खन्ना – ‘धुरंधर’ चित्रपटातील त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी त्यांना सहाय्यक अभिनेता श्रेणीत नामांकन मिळाले आहे.
-
राकेश बेदी – ‘धुरंधर’ चित्रपटातील त्यांच्या भूमिकेसाठी त्यांना सहाय्यक अभिनेता श्रेणीत नामांकन मिळाले आहे.
-
नसीरुद्दीन शाह – ‘गुस्ताख इश्क’ चित्रपटातील त्यांच्या अभिनयासाठी त्यांना सहाय्यक अभिनेता श्रेणीत नामांकन मिळाले आहे.
-
सौरभ शुक्ला – ‘जॉली एलएलबी ३’ (Jolly LLB 3) चित्रपटातील त्यांच्या भूमिकेसाठी त्यांना सहाय्यक अभिनेता श्रेणीत नामांकन मिळाले आहे.
-
दीपक डोबरियाल – ‘जुगनूमा: द फेबल’ (Jugnuma: The Fable) चित्रपटातील त्यांच्या कामगिरीसाठी त्यांना सहाय्यक अभिनेता श्रेणीत नामांकन मिळाले आहे.
प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम! मान्सूनच्या प्रगतीस पोषक वातावरण