-
५ एप्रिल रोजी मुंबईत ‘चेतक स्क्रीन अवॉर्ड्स २०२६’ हा सोहळा पार पडला; त्यानिमित्त ‘सर्वोत्कृष्ट चित्रपट लेखन’ श्रेणीतील नामांकनांवर घेतलेला हा आढावा.
-
या सोहळ्यात ‘धुरंधर’ चित्रपटासाठी आदित्य धर यांना सर्वोत्कृष्ट चित्रपट लेखन (कथा आणि पटकथा) विभागाचे नामांकन मिळाले होते.
-
‘हक’ या चित्रपटाने सामाजिक संदेश देत ‘जेंडर सेन्सिटिव्हिटी’ (लिंग संवेदनशीलता) श्रेणीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार पटकावला.
-
‘होमबाउंड’ चित्रपटाच्या उत्कृष्ट संहितेसाठी बशारत पीर, नीरज घेवान आणि सुमित रॉय यांना या श्रेणीत नामांकन देण्यात आले होते.
-
अरण्या सहाय यांना त्यांच्या ‘ह्युमन्स इन द लूप’ या चित्रपटातील उत्तम लेखनासाठी या मानाच्या पुरस्काराचे नामांकन मिळाले होते.
-
‘होमबाउंड’ चित्रपटाच्या उत्कृष्ट संहितेसाठी बशारत पीर, नीरज घेवान आणि सुमित रॉय यांना या श्रेणीत नामांकन देण्यात आले होते.
-
या दिमाखदार पुरस्कार सोहळ्यात चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत कलाकार आणि दिग्गजांनी हजेरी लावली होती.
आयुक्त तुकाराम मुंढे यांचा कारवाईचा धडाका; सलग दुसऱ्या दिवशी कारवाई, फळ व्यापारी, खवा, तुप उत्पादक निशान्यावर