-
मुंबईमध्ये नुकत्याच पार पडलेल्या ‘चेतक स्क्रीन अवॉर्ड्स २०२६’ मधील ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’ (Best Actor – Female) या श्रेणीतील नामांकनांवर एक नजर.
-
‘धडक २’ चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी तृप्ती डिमरीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री श्रेणीत नामांकन मिळाले होते.
-
‘हक’ या चित्रपटातील दमदार भूमिकेसाठी यामी गौतम धरला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री श्रेणीत नामांकन मिळाले होते.
-
‘ह्युमन्स इन द लूप’ या चित्रपटातील उत्कृष्ट कामासाठी सोनल मधुशंकरला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री श्रेणीत नामांकन मिळाले होते.
-
‘सिस्टर मिडनाईट’ या चित्रपटातील प्रभावी भूमिकेसाठी राधिका आपटेला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री श्रेणीत नामांकन मिळाले होते.
-
‘तेरे इश्क में’ या चित्रपटातील अप्रतिम अभिनयासाठी क्रिती सेनॉनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री श्रेणीत नामांकन मिळाले होते.
-
‘मेट्रो… इन दिनो’ या चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी कोंकणा सेन शर्माला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री श्रेणीत नामांकन मिळाले होते.
-
‘निशांची’ या चित्रपटातील उत्कृष्ट कामगिरीसाठी मोनिका पनवारला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री श्रेणीत नामांकन मिळाले होते.
Raghuram Rajan: “रघुराम राजन आता निराशावादी झालेत”; भारताच्या GDP आकडेवारीवरील टीकेला मुख्य आर्थिक सल्लागारांचे प्रत्युत्तर