-
लक्ष्मण उतेकर यांना ‘छावा’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक श्रेणीत नामांकन मिळाले आहे.
-
आदित्य धर यांना ‘धुरंधर’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक श्रेणीत नामांकन मिळाले आहे.
-
सुपर्ण एस. वर्मा यांना ‘हक्क’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक श्रेणीत नामांकन मिळाले आहे.
-
नीरज घेवान यांना ‘होमबाउंड’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक श्रेणीत नामांकन मिळाले आहे.
-
मोहित सुरी यांना ‘सय्यारा’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक श्रेणीत नामांकन मिळाले आहे.
-
रीमा कागती यांना ‘सुपरबॉईज ऑफ मालेगाव’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक श्रेणीत नामांकन मिळाले आहे.
आयुक्त तुकाराम मुंढे यांचा कारवाईचा धडाका; सलग दुसऱ्या दिवशी कारवाई, फळ व्यापारी, खवा, तुप उत्पादक निशान्यावर