-
मुंबईत ५ एप्रिल रोजी ‘चेतक स्क्रीन अवॉर्ड्स २०२६’ हा सोहळा पार पडला. या पुरस्कारांमधील ‘सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी’ श्रेणीतील नामांकनांची ही यादी:
-
‘धुरंधर’ चित्रपटासाठी विकास नौलखा यांना सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीचे नामांकन मिळाले होते.
-
‘होमबाउंड’ चित्रपटासाठी प्रतीक शहा यांनी सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीचे नामांकन पटकावले होते.
-
‘ह्यूमन्स इन द लूप’ चित्रपटासाठी मोनिका तिवारी, हर्षित सैनी आणि गुंजन जयवंत यांना सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीचे नामांकन मिळाले होते.
-
‘जुगनूमा: द फेबल’ चित्रपटासाठी सुनील रामकृष्ण बोरकर यांनी सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीचे नामांकन मिळवले होते.
-
‘सुपरबॉईज ऑफ मालेगाव’ चित्रपटासाठी स्वप्नील एस. सोनावणे (ISC) यांना सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीचे नामांकन मिळाले होते.
-
या सर्व नामांकित कॅमेरामननी आपापल्या चित्रपटात अप्रतिम काम केले होते.
“अनेक जोडप्यांसाठी आदर्श आहेत….”, भाग्यश्रीने केलं रितेश-जिनिलीयाचं कौतुक; ‘राजा शिवाजी’च्या सेटवरचे किस्से सांगत म्हणाली…