-
मुंबईत पार पडलेल्या ‘चेतक स्क्रीन अवॉर्ड्स २०२६’ सोहळ्यातील ‘बेस्ट ॲक्शन’ नामांकनांची ही होती.
-
या पुरस्कार सोहळ्यामध्ये अनेक दिग्गज ॲक्शन दिग्दर्शकांना त्यांच्या उत्कृष्ट कामासाठी नामांकित करण्यात आले होते.
-
‘१२० बहादूर’ चित्रपटासाठी अमृतपाल सिंग आणि मारेक स्वीटेक यांना बेस्ट ॲक्शनचे नामांकन मिळाले होते.
-
‘छावा’ चित्रपटातील उत्कृष्ट ॲक्शनसाठी परवेझ शेख यांना बेस्ट ॲक्शनचे नामांकन मिळाले होते.
-
‘देवा’ चित्रपटासाठी सुप्रिम सुंदर, अब्बास अली मोगल, अनल अरासू, विक्रम दहिया आणि परवेझ शेख यांना नामांकन मिळाले होते.
-
‘धुरंधर’ चित्रपटासाठी एजाज गुलाब, सी यंग ओह, यानिक बेन आणि रमजान बुलुत यांना बेस्ट ॲक्शनचे नामांकन मिळाले होते.
-
‘जाट’ चित्रपटातील ॲक्शनसाठी राम लक्ष्मण, व्ही. व्यंकट, पीटर हेन आणि अनल अरासू यांना नामांकन मिळाले होते.
आयुक्त तुकाराम मुंढे यांचा कारवाईचा धडाका; सलग दुसऱ्या दिवशी कारवाई, फळ व्यापारी, खवा, तुप उत्पादक निशान्यावर