-
मुंबईत ५ एप्रिल रोजी ‘चेतक स्क्रीन अवॉर्ड्स २०२६’ हा सोहळा पार पडला.
-
या सोहळ्यात ‘सर्वोत्कृष्ट पटकथा – ओटीटी चित्रपट’ श्रेणीतील नामांकनांची घोषणा झाली.
-
‘मिसेस’ चित्रपटासाठी हरमन बावेजा, अनू सिंग चौधरी आणि आरती कादव यांना नामांकन मिळाले.
-
‘रात अकेली है – द बन्सल मर्डर्स’ चित्रपटासाठी स्मिता सिंग यांना नामांकन मिळाले.
-
‘सॉन्ग्स ऑफ पॅराडाईज’ चित्रपटासाठी डॅनिश रेन्झू, सुनयना काचरू आणि निरंजन अय्यंगार यांना नामांकन मिळाले.
-
‘स्टोलन’ चित्रपटासाठी करण तेजपाल, गौरव धिंग्रा आणि स्वप्नील साळकर यांना नामांकन मिळाले.
-
‘द मेहता बॉईज’ चित्रपटासाठी अलेक्झांडर डिनेलेरिस आणि बोमन इराणी यांना नामांकन मिळाले.
आई गं, “गोऱ्या गोऱ्या टाचत काटा रुतला” गाण्यावर चिमुकलीची लावणी; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “ही खूप मोठी कलाकार होणार”