-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’फेम अभिनेत्री नम्रता संभेरावचे नवीन फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
-
या नवीन फोटोशूटमध्ये नम्रताचा एक पारंपरिक आणि अत्यंत देखणा मराठमोळा अंदाज पाहायला मिळत आहे.
-
नम्रताने या फोटोशूटसाठी गडद लाल रंगाची सुंदर आणि आकर्षक नऊवारी साडी परिधान केली आहे.
-
तिने गळ्यात पारंपरिक कोल्हापुरी साज, ठुशी आणि सोन्याचे सुंदर दागिने परिधान केले आहेत.
-
नाकात पारंपरिक महाराष्ट्रीयन नथ आणि हातात भरलेला हिरवा चुडा तिच्या लूकची शोभा वाढवत आहे.
-
पायात घुंगरू बांधून दिलेली नृत्याची पोझ तिच्या या पारंपरिक लूकला परिपूर्ण बनवते.
-
नाकात पारंपरिक महाराष्ट्रीयन नथ आणि हातात भरलेला हिरवा चुडा तिच्या लूकची शोभा वाढवत आहे.
-
सोशल मीडियावर नम्रताच्या या सुंदर आणि पारंपरिक लूकवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: नम्रता संभेराव/इन्स्टाग्राम)
आजपासून ‘या’ ४ राशींसाठी पुढचे १८ दिवस ठरणार खास! मंगळ ग्रह झाला शक्तिशाली; मिळेल अफाट संपत्ती, पैसा अन् लक्झरी लाइफ…