-
मुंबईत ५ एप्रिल रोजी पार पडलेल्या चेतक स्क्रीन अवॉर्ड्स २०२६ मध्ये ‘सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – ओटीटी फिल्म’ श्रेणीतील नामांकने.
-
‘मिसेस’ चित्रपटासाठी आरती कडाव यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – ओटीटी फिल्म श्रेणीत नामांकन मिळाले होते.
-
‘रात अकेली है – द बन्सल मर्डर्स’ चित्रपटासाठी हनी त्रेहान यांनी या पुरस्कारासाठी नामांकन मिळवले होते.
-
‘स्टोलन’ या उत्कृष्ट चित्रपटासाठी करण तेजपाल यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचे नामांकन मिळाले होते.
-
‘द ग्रेट शमसुद्दीन फॅमिली’ चित्रपटासाठी अनुशा रिझवी यांनी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक श्रेणीत नामांकन पटकावले होते.
-
‘द मेहता बॉईज’ या चित्रपटासाठी प्रसिद्ध अभिनेते बोमन इराणी यांना दिग्दर्शकाचे नामांकन मिळाले होते.
-
या दिमाखदार सोहळ्यात ओटीटी विश्वातील या सर्व उत्कृष्ट दिग्दर्शकांच्या अप्रतिम कामगिरीचा विशेष गौरव करण्यात आला.
आजपासून ‘या’ ४ राशींसाठी पुढचे १८ दिवस ठरणार खास! मंगळ ग्रह झाला शक्तिशाली; मिळेल अफाट संपत्ती, पैसा अन् लक्झरी लाइफ…