-
मुंबईत ५ एप्रिल रोजी ‘चेतक स्क्रीन अवॉर्ड्स २०२६’ सोहळा पार पडला. या पुरस्कारांमधील ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – ओटीटी फिल्म’ श्रेणीतील नामांकने.
-
‘आप जैसा कोई’ चित्रपटातील कामगिरीमुळे फातिमा सना शेखचे नाव चर्चेत आले.
-
‘मिसेस’ चित्रपटासाठी सन्या मल्होत्राने या शर्यतीत स्थान मिळवले.
-
‘साली मोहब्बत’ चित्रपटातील भूमिकेमुळे राधिका आपटेची निवड झाली.
-
‘साँग्स ऑफ पॅराडाईज’ चित्रपटासाठी सबा आझादला नामांकन मिळाले.
-
‘स्टोलन’ चित्रपटातील भूमिकेमुळे मिया माएल्झरने सर्वांचे लक्ष वेधले.
-
‘द ग्रेट शमसुद्दीन फॅमिली’साठी ज्येष्ठ अभिनेत्री फरीदा जलाल यांच्या नावाची घोषणा झाली.
-
‘द मेहता बॉईज’ चित्रपटासाठी श्रेया चौधरी देखील या शर्यतीत सामील झाली.
Chanakya Niti: शत्रूला हरवायचंय? मग चाणक्यांनी सांगितलेल्या ‘या’ ४ गोष्टी कधीच विसरू नका, तुमचं कोणीही काही बिघडवू शकत नाही!