-
प्रिया बापट व उमेश कामत मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय सेलिब्रिटी कपल आहेत.
-
दोघेही सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात आणि त्यांच्या दैनंदिन जीवनातील फोटो पोस्ट करत असतात.
-
दोघांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीचंही अनेक जण कौतुक करतात.
-
प्रियाने अशातच सोशल मीडियावर त्यांच्या ट्रिपमधील काही खास फोटो पोस्ट केले आहेत.
-
यामधून प्रियाचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे.
-
प्रिया व उमेश दोघे मालदिवला गेले असून दोघांनीही त्यांच्या ट्रीपचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
-
प्रियाने तिचे काही हटके लूकमधील फोटोसुद्धा शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिने बिकनी परिधान केल्याचं दिसतं. तर इतर फोटोंमधूनही तिचे बोल्ड आणि सुंदर फोटो पाहायला मिळत आहेत.
-
प्रियाच्या चाहत्यांनी या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो : इन्स्टाग्राम)
Chanakya Niti: शत्रूला हरवायचंय? मग चाणक्यांनी सांगितलेल्या ‘या’ ४ गोष्टी कधीच विसरू नका, तुमचं कोणीही काही बिघडवू शकत नाही!