-
प्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंहने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. (फोटो- Insta/ Akshara Singh)
-
‘वेलकम टू द जंगल’मधील ‘घिस घिस घिस’ या गाण्याद्वारे तिने बॉलिवूडला भोजपुरी टच दिला. (फोटो- Insta/ Akshara Singh)
-
‘घिस घिस घिस’मध्ये तिने अभिनेता अक्षय कुमारसोबत नृत्य केले असून, गाण्यातील अक्षयसोबतच्या तिच्या केमिस्ट्रीचे कौतुक होत आहे. (फोटो- Insta/ Akshara Singh)
-
‘वेलकम टू द जंगल’ हे गाणे अक्षराच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकते. (फोटो- Insta/ Akshara Singh)
-
भोजपुरी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री देखील कमाई आणि लोकप्रियतेच्या बाबतीत कमी नाहीत. (फोटो- Insta/ Akshara Singh)
-
अक्षरा सिंहची एकूण संपत्ती अंदाजे ५० ते ५५ कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते. अक्षरा भोजपुरी इंडस्ट्रीतील सर्वात महागड्या अभिनेत्रींपैकी एक आहे. (फोटो- Insta/ Akshara Singh)
-
अक्षरा एका चित्रपटासाठी १० लाख ते ४० लाख रुपये आणि एका स्टेज शोसाठी ३ लाख ते ५ लाख रुपये मानधन घेते. (फोटो- Insta/ Akshara Singh)
-
तसेच, गाण्यांचे रेकॉर्डिंग आणि सोशल मीडियावरील जाहिरातींमधूनही ती भरपूर कमाई करते. अक्षराकडे टोयोटा फॉर्च्युनर, महिंद्रा स्कॉर्पिओ आणि मुंबईत एक आलिशान घर आहे. (फोटो- Insta/ Akshara Singh)
GT vs RR: ‘बॉस बेबी’ वैभव सूर्यवंशीचा IPLमध्ये जलवा! जगातील सर्व खेळाडूंना मागे टाकत ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज