-
माधुरी दीक्षित सध्या तिच्या आगामी ‘मां बहन’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे.
-
येत्या ४ जूनला नेटफ्लिक्सवर हा चित्रपट रिलीज होणार आहे. तिच्याबरोबर यामध्ये अभिनेत्री तृप्ती डिमरीसुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे.
-
माधुरीचा या चित्रपट वेगळा लूक आणि भूमिका असल्याचं पाहायला मिळतं.त्यामुळे तिचे चाहते हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
-
माधुरी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र असून यानिमित्त तिने केलेल्या एका लूकमधील खास फोटो शेअर केले आहेत.
-
माधुरीने गुलाबी रंगाच्या साडीतील तिचे सुंदर आणि ग्लॅमरस फोटो पोस्ट केले आहेत.
-
माधुरीने यावर गुलाबीच रंगाचाच स्लीव लेस ब्लाउज परिधान केला आहे. शिवाय तिच्या हातात एक सुंदर असा गुलाबी रंगाचाच बटवासुद्धा पाहायला मिळतोय.
-
-
एकूणच ती या साडीत खूपच सुंदर दिसतेय. विविध पोजमधील फोटो शेअर करत तिने या पोस्टला खास कॅप्शनसुद्धा दिली आहे.
-
(सर्व फोटो : इन्स्टाग्राम)
रामदेव बाबांच्या ‘पतंजली’वर तुकाराम मुंढे यांचा कारवाईचा बडगा