-
स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच ‘आमच्या लाडक्या नाईक बाई’ (Amachya Ladkya Naik Bai TV Serial) ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
-
एका सामान्य शिक्षिकेची, तिच्या कुटुंबाची आणि तिच्या मुलींची हळवी गोष्ट या मालिकेत पाहायला मिळणार आहे.
-
या मालिकेत लोकप्रिय मराठी अभिनेत्री अमृता धोंगडे (Amruta Dhongade) मुख्य भूमिका साकारत आहे.
-
नुकताच या मालिकेचा लाँच सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
-
या खास सोहळ्यासाठी अमृताने एक सुंदर पांढऱ्या रंगाची साडी नेसली होती.
-
पांढऱ्या साडीसोबत अमृताने मॅचिंग वर्क केलेला कॉर्सेट ब्लाऊज परिधान करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
-
हलका मेकअप, पारंपरिक हेअरस्टाईल आणि सोबत नथ, हार, बांगड्या अशा नखरेल दागिन्यांचा साज करत अमृताने तिचा लूक पूर्ण केला होता.
-
(सर्व फोटो सौजन्य : अमृता धोंगडे/इन्स्टाग्राम)
“मतदारांच्या रूम लॉक केल्या, विमानं डायव्हर्ट केली”; २००५ मध्ये शरद पवारांना BCCI अध्यक्ष बनवण्याच्या थरारावर ललित मोदींचा मोठा खुलासा