-
‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वातून अभिनेत्री सई लोकूरने (Sai Lokur) महाराष्ट्राच्या घराघरात प्रचंड लोकप्रियता मिळवली.
-
सईने प्रामुख्याने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
-
२०२० मध्ये सईने तीर्थदीप रॉय (Tirthadeep Roy) यांच्याशी लग्नगाठ बांधली. २०२३ मध्ये त्याच्या आयुष्यात एका गोंडस मुलीचे आगमन झाले, तिचे नाव त्यांनी ‘ताशी’ (Tashi) असे ठेवले आहे.
-
सध्या सई पती तीर्थदीप आणि लाडक्या लेकीसह (ताशी) गोव्यात सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.सध्या सई पती तीर्थदीप आणि लाडक्या लेकीसह (ताशी) गोव्यात सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.
-
आपल्या अथांग समुद्रकिनाऱ्यांसाठी, नयनरम्य निसर्गासाठी आणि अनोख्या संस्कृतीसाठी प्रसिद्ध असलेले गोवा जगभरातील पर्यटकांचे प्रमुख आकर्षण केंद्र आहे.
-
गोव्याच्या सुंदर समुद्रकिनारी सईने कुटुंबाबरोबर काही खास पोज दिल्या आहेत.
-
निसर्गाचे वरदान लाभलेले गोवा हे खरोखरच पर्यटनाचे नंदनवन मानले जाते.
-
(सर्व फोटो सौजन्य : सई लोकूर/इन्स्टाग्राम)
‘मैंने प्यार किया’मध्ये श्रीमंत बिझनेसमन अन् आता गावी चालवतात हॉटेल; सलमान खानच्या ऑनस्क्रीन वडिलांनी बॉलीवूड का सोडले?