-
अभिनेत्री रश्मिका मंदाना सध्या तिच्या आगामी ‘कॉकटेल २’ या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे.
-
१०वे क्रंचीरोल अॅनिमे अवॉर्ड्स २३ मे २०२६ रोजी जपानमधील टोकियो येथे पार पडले.
-
या आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याला रश्मिका मंदानाने खास उपस्थिती लावली होती.
-
विजयबरोबर जपानमधील सुंदर आठवणी शेअर करत तिने फोटोंना ‘Japan was extra fun this year!’ अशी कॅप्शन दिली आहे.
-
या फोटोमध्ये ती पिवळ्या रंगाच्या पारंपरिक जपानी पोशाखात अतिशय देखणी दिसत आहे.
-
दुसऱ्या फोटोत रश्मिका मरून टॉप, काळा स्कर्ट आणि डोक्यावर कॅप घालून निसर्गाचा आनंद घेताना दिसतेय.
-
या फोटोंमध्ये ती जपानी खाद्यपदार्थ आणि ग्रीन टीचा आस्वाद घेताना दिसत आहे.
-
तिच्या या सर्व फोटोंवर चाहत्यांकडून आणि सोशल मीडिया युजर्सकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: रश्मिका मंदाना/इन्स्टाग्राम)
Gut Health Tips : दिवसातून किती वेळा शौचास होणं नॉर्मल? डॉक्टर काय सांगतात, वाचा