-
लोकप्रिय मराठी अभिनेता सुबोध भावे हा त्याच्या अष्टपैलू अभिनयासाठी आणि दर्जेदार चित्रपटांसाठी ओळखला जातो.
-
त्याने नुकतीच स्वित्झर्लंड येथील ‘चॅप्लिन वर्ल्ड’ (Chaplin World) या प्रसिद्ध ठिकाणाला भेट दिली आहे.
-
या भेटीदरम्यानचे सुबोधचे काही खास फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
-
फोटोंमध्ये सुबोध जागतिक कीर्तीचे महान अभिनेते सर चार्ली चॅप्लिन यांच्या वेगवेगळ्या पुतळ्यांसोबत दिसत आहे.
-
पहिल्या फोटोत सुबोध चार्ली चॅप्लिन यांच्या ‘द ट्रँप’ या ऐतिहासिक पात्राच्या कपड्यांच्या मागे उभा राहून हुबेहूब पोझ देत आहे.
-
दुसऱ्या फोटोत तो पोलिस अधिकाऱ्याच्या वेशातील चॅप्लिन यांच्या पुतळ्याशेजारी अतिशय शांतपणे उभा आहे.
-
या फोटोमध्ये तो चॅप्लिन यांच्या एका विशिष्ट पात्राच्या वेशातील पुतळ्यासोबत अगदी गंभीर मुद्रेत उभा असलेला दिसत आहे.
-
त्या सोशल मीडिया पोस्टला सुबोधने ‘Charles Chaplin सर यांच्या घरी दर्शनाला गेलो’ अशी कॅप्शन दिली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: सुबोध भावे/इन्स्टाग्राम)
‘प्रेम रतन धन पायो’ गाण्यावर काकू झाल्या बेभान; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “काकू तुम्ही हिरोईनपेक्षा भारी”