-
अभिनेत्री अक्षया हिंदळकर व अभिनेता विशाल निकम मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय जोडी आहे.
-
दोघांनी काही महिन्यांपूर्वीच पांपरिक पद्धतीने जवळच्या माणसांच्या उपस्थितीत लग्न केलं.
-
अक्षया सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिच्या दैनदिन जीवनातील घडामोडी ती यामार्फत शेअर करत असते
-
अशातच तिने नुकतेच विशालबरोबरचे काही रोमँटिक फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोमधून दोघेही एकत्र फिरायला गेल्याचं दिसतं
-
दोघेही या फोटोंमध्ये वेगवेगळे आणि रोमँटिक पोज देताना दिसत आहेत.
-
समुद्र, संध्याकाळची वेळ आणि काळे निळे झालेल ढग अशा सुंदर आणि शांत वातावरनात काढलेल्या या फोटोंमध्ये दोघेही एकत्र खूप सुंदर दिसत आहेत.
-
दोघेही अनेकदा एकमेकांबरोबरचे सणवार साजरे करतानाचे, बाहेर जात असतानाचे फोटो व व्हिडीओ पोस्ट करत असतात.
-
(सर्व फोटो : इन्स्टाग्राम)
Vaibhav Suryavanshi: १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला मिळालेल्या ५५ लाख आणि SUV कारवर सरकार किती टॅक्स वसूल करणार? पुण्यातील सीएने सांगितले गणित!