-
लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री सुरभी ज्योती लवकरच आई होणार असून तिच्या पहिल्या गरोदरपणाचा ती आनंद घेत आहे.
-
सुरभीने नुकतेच तिच्या डोहाळे जेवणाचे (Baby Shower) सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
फोटोंमध्ये सुरभीने अतिशय देखणा फिकट जांभळा (Lavender) मॅक्स ड्रेस परिधान केला आहे.
-
ती प्रेमाने आपल्या बेबी बंपवर हात ठेवून हसताना दिसत आहे.
-
या फोटोंमध्ये सुरभीच्या चेहऱ्यावर गरोदरपणाचा एक वेगळाच आणि मनमोहक ग्लो स्पष्टपणे जाणवत आहे.
-
तिने या लूकसाठी केसांना हलके कुरळे करून त्यात पांढरी नाजूक फुले माळली आहेत.
-
सुरभी तिच्या पतीसोबत अतिशय आनंदी आणि रोमँटिक पोझ देताना दिसत आहे.
-
या संपूर्ण सोहळ्याची पार्श्वभूमी मोठ्या पांढऱ्या फुलांनी आणि पिवळ्या-पांढऱ्या फुलांच्या सजावटीने सजवली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: सुरभी ज्योती/इन्स्टाग्राम)
मुंबईचा ‘अशोक वडापाव’ जगात भारी! Taste Atlas च्या आयकॉनिक सँडविचेसच्या यादीत पटकावलं स्थान