-
शरयू सोनावणे मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने आतापर्यंत ‘पिंकीचा विजय असो’, ‘पारू’ अशा अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत.
-
शरयू शेवटची ‘पारू’ मालिकेत झळकलेली. काही महिन्यांपूर्वीच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला.
-
त्यामुळे सध्या शरयू खासगी आयुष्यात व्यग्र असून कुटुंबाबरोबर वेळ घालवत आहे.
-
अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि त्यामार्त तिच्या दैनंदिन जीवनातील घडामोडी शेअर करत असते.
-
-
यामधून शरयूने गावाकडील मोकळ्या वातावरनात, निसर्गाच्या सानिध्यात सुंरद फोटो काढले आहे.
-
शरयूने यावेळी फळांचाही अस्वाद घेतल्याचं यामधून दिसतं.
-
शरयूने यावेळी गावी जांभळ आणि आबेही खाल्याचं या फोटोंमधून दिसतं.
-
(सर्व फोटो : इन्स्टाग्राम)
आई गं, “गोऱ्या गोऱ्या टाचत काटा रुतला” गाण्यावर चिमुकलीची लावणी; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “ही खूप मोठी कलाकार होणार”