-
‘चला हवा येऊ द्या’फेम श्रेया बुगडे ही एक अत्यंत सुंदर आणि उत्कृष्ट अभिनेत्री आहे.
-
नुकतेच श्रेयाने सोशल मीडियावर तिचे काही नवीन सुंदर फोटो शेअर केले आहेत.
-
या नवीन फोटोंमध्ये तिने पिवळ्या रंगाची एक अतिशय देखणी साडी परिधान केली आहे.
-
साडीला असलेली गुलाबी रंगाची किनार तिच्या या लूकला अधिकच खुलवत आहे.
-
गळ्यात कोणताही दागिना न घालता, फक्त मोठे व जड कर्णफुले घालून तिने हा लूक पूर्ण केला आहे.
-
कपाळावरील छोटीशी गुलाबी टिकली तिच्या सौंदर्यात आणखीनच भर घालत आहे.
-
या खास फोटोंना तिने ‘For a very special evening’ अशी सुंदर कॅप्शन दिली आहे.
-
तिच्या या फोटोंवर अभिनेत्री अमृता खानविलकर हिने ‘Such a beauty’ अशी सुंदर कमेंट केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: श्रेया बुगडे/इन्स्टाग्राम)
तुकाराम मुंढे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह शहरात कारवाई… शेकडो किलो प्रतिबंधात्मक तंबाखू जप्त…