-
मुक्तायन आणि जॅकपॉट एंटरटेनमेंट निर्मित, मयुर हरदास प्रस्तुत ‘का रुसली रखुमाई?’ (Ka Rusali Rakhumai) या लोकप्रिय मराठी नाटकाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे.
-
या नाटकात मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री अदिती द्रविड (Aditi Dravid) सध्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
-
नाटकाच्या बिझी शेड्युलमधून वेळ काढत अदिती सध्या गोव्यात (Goa) सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.
-
कोकण किनारपट्टीवर वसलेले गोवा हे राज्य आपल्या नयनरम्य समुद्रकिनाऱ्यांसाठी आणि समृद्ध संस्कृतीसाठी जगभरात प्रसिद्ध आहे.
-
याच गोव्याच्या अथांग समुद्रकिनाऱ्यावर अदितीने एक सुंदर फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी अदितीने परिधान केलेल्या पांढऱ्या रंगाच्या वन पीस ड्रेसमध्ये तिचे सौंदर्य आणखीनच खुलून दिसतेय.
-
निसर्गसौंदर्य, इतिहास आणि आधुनिक जीवनशैलीचा अप्रतिम मेळ असलेले गोवा हे केवळ एक पर्यटन स्थळ नसून अनेकांचे ड्रीम डेस्टिनेशन आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अदिती द्रविड/इन्स्टाग्राम)
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह शहरात कारवाई… शेकडो किलो प्रतिबंधात्मक तंबाखू जप्त…