-
अभिनेत्री रश्मिका मंदाना तिच्या आगामी ‘कॉकटेल २’ या चित्रपटामुळे सध्या कमालीची चर्चेत आहे.
-
सध्या ती या चित्रपटाच्या जोरदार प्रमोशनमध्ये व्यस्त असल्याचे दिसून येत आहे.
-
रश्मिकाने नुकतेच ‘कॉकटेल २’च्या प्रमोशनदरम्यानचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमधील तिचा नवा लूक सध्या चाहत्यांचे प्रचंड लक्ष वेधून घेत आहे.
-
या फोटोशूटसाठी तिने निळ्या रंगाचा एक अत्यंत सुंदर आणि प्रोफेशनल टॉप परिधान केला आहे.
-
त्यावर तिने मॅचिंग क्रीम रंगाची पँट घातली असून, हे कलर कॉम्बिनेशन खूपच उठावदार दिसत आहे.
-
‘या सुंदर आणि आनंदी लोकांसोबत नेहमीच खूप हसणे आणि धमाल होते!’ अशी कॅप्शन तिने या फोटोंना दिली आहे.
-
तिचा हा मनमोहक लूक सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस पडत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: रश्मिका मंदाना/इन्स्टाग्राम)
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह शहरात कारवाई… शेकडो किलो प्रतिबंधात्मक तंबाखू जप्त…