-
मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री जान्हवी किल्लेकर सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे.
-
कलर्स मराठीवरील ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीजनमुळे जान्हवी आज घराघरात पोहोचली आहे.
-
नुकतेच तिने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर एक अतिशय सुंदर आणि हॉट फोटोशूट शेअर केले आहे.
-
या नवीन फोटोंमध्ये जान्हवीने काळ्या रंगाचा एक स्टायलिश कट-आऊट गाऊन परिधान केला आहे.
-
हा गाऊन ऑफ-शोल्डर असल्याने तिच्या या संपूर्ण लूकला कमालीचा हॉट आणि बोल्ड अंदाज मिळाला आहे.
-
या आउटफिटसोबत तिने मॅचिंग हाय हील्स परिधान केल्या असून, त्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.
-
या ग्लॅमरस फोटोंना तिने ‘कॉन्फिडन्स ही माझी सर्वात आवडती ॲक्सेसरी आहे’ (Confidence is my favorite accessory) अशी कॅप्शन दिली आहे.
-
जान्हवीच्या या किलर लूकवर सध्या तिचे चाहते आणि नेटकरी कमेंट्सद्वारे कौतुकाचा वर्षाव करत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य: जान्हवी किल्लेकर/इन्स्टाग्राम)
आई गं, “गोऱ्या गोऱ्या टाचत काटा रुतला” गाण्यावर चिमुकलीची लावणी; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “ही खूप मोठी कलाकार होणार”