-
सई ताम्हणकर मराठी व हिंदी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
-
सईची ‘मटका किंग’ ही सीरिज अलीकडेच प्रदर्शित झाली. सध्या अभिनेत्री ‘तुंबाडची मंजुळा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे.
-
सई ताम्हणकर सोशल मीडियावर अनेकदा तिचे विविध लूकमधील फोटो पोस्ट करत असते.
-
अशातच आता तिने राखाडी रंगाचं ब्लेझर, त्याच्याआत काळ्या रंगाचा टॉप आणि झीन्स परिधान करत स्टाईलीश लूकचा फोटो शेअर केला आहे.
-
महत्त्वाचा म्हणजे या बॉसी लूकला तिने हलाकासा ट्रेडिशनल टच देण्याचा प्रयत्न केला आहे.
-
यावेळी तिने या ब्लेझरवर गुलाबी रंगाच्या बांगड्या, त्यानंतर ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी परिधान केली आहे. हातात अंगठ्या आणि गळ्यात तसाच नेकपिस परिधान केला आहे.
-
केस मोकळे न सोडता सिंपल अशी हेरअस्टाईल करत तिने मेकअपही साधा पण मोहक वाटेल असा ठेवला आहे.
-
सई अनेकदा तिचे हटके लूकमधील फोटो पोस्ट करत असते. तिचे चाहते यावल लाईक्स आणि कमेंट्स करत तिचं कौतुक करत असतात.
-
(सर्व फोटो : इन्स्टाग्राम)
Numerology: ‘या’ जन्मतारखेच्या मुली वडील आणि पतीसाठी ठरतात लक्ष्मी; यांच्यामुळे सासरी अन् माहेरी कायम नांदते सुख-समृद्धी, अंकशास्त्रात म्हटलंय..