-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ (Tharala Tar Mag TV Serial) या मालिकेची लोकप्रियता आता महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून जगभर पोहोचली आहे.
-
गेल्या तीन वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ही मालिका परदेशातही तितक्याच आवडीने पाहिली जाते.
-
या मालिकेत अभिनेत्री मोनिका दबाडे (Monika Dabade) ‘अस्मिता’ ही महत्त्वाची भूमिका साकारत आहे.
-
मोनिकाने नुकतेच एक सुंदर दाक्षिणात्य लूकमध्ये फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी मोनिकाने पेस्टल गुलाबी रंगाची सुंदर साडी नेसली आहे.
-
साडीबरोबरच मोनिकाने परिधान केलेला पारंपरिक दाक्षिणात्य भरजरी दागिन्यांनी तिचे सौंदर्य खुलले आहे.
-
केसांची सुंदर वेणी आणि हलक्या मेकअपसह मोनिकाचा हा लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मोनिका दबाडे/इन्स्टाग्राम)
‘एक ग्लास पाणी दे’ म्हणणाऱ्यांनो, ‘ग्लास’ला मराठीत काय म्हणतात तुम्हाला माहितीये का? उत्तर पाहा…