-
रहस्य, थरार आणि नात्यांची गुंतागुंत असलेला ‘घबाड-कुंड’ (Ghabadkund Movie) हा मराठी चित्रपट १९ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
-
या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक प्रितम एस. के. पाटील यांनी मोठ्या पडद्यावर एक भव्य आणि रहस्यमय ‘युनिव्हर्स’ साकारण्याचा धाडसी प्रयत्न केला आहे.
-
मराठी चित्रपटसृष्टीत एक नवा ट्रेंड निर्माण करण्यासाठी ‘घबाड-कुंड’ हा चित्रपट सज्ज झाला आहे.
-
लोकप्रिय अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर (Vaishnavi Kalyankar) या चित्रपटात ‘मालकीण’ या महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.
-
नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा मोठ्या थाटात पार पडला.
-
या खास सोहळ्यासाठी वैष्णवीने परिधान केलेल्या सुंदर निळ्या साडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
-
निळ्या साडीतील या लूकवर वैष्णवीने हलका मेकअप आणि मेस्सी बन हेअरस्टाईल केली होती.
-
(सर्व फोटो सौजन्य : वैष्णवी कल्याणकर/इन्स्टाग्राम)
‘एक ग्लास पाणी दे’ म्हणणाऱ्यांनो, ‘ग्लास’ला मराठीत काय म्हणतात तुम्हाला माहितीये का? उत्तर पाहा…