-
मराठी अभिनेत्री अनघा भगरे सध्या तिच्या एका नव्या सोशल मीडिया पोस्टमुळे प्रचंड चर्चेत आली आहे.
-
अभिनेत्री अनघा भगरेने तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये ती प्रसिद्ध धार्मिक स्थळ ‘नरसोबाची वाडी’ (Narsobachi wadi) येथे दर्शनासाठी गेल्याचे दिसत आहे.
-
अनघाने या फोटोंना ‘Narsobachi wadi’ असंच साधं आणि सुंदर कॅप्शन दिलं आहे.
-
शेअर केलेल्या फोटोंमध्ये अनघा एका नदीच्या घाटावर अत्यंत आनंदी आणि प्रसन्न मुद्रेत उभी असलेली पाहायला मिळत आहे.
-
ती सुंदर निळ्या रंगाच्या कुर्त्यात आणि खाकी पँटमध्ये घाटावरील पायऱ्यांवर उभी आहे.
-
या धार्मिक प्रवासादरम्यान तिने तेथील श्री दत्तात्रयांच्या मूर्तीचा आणि मंदिरातील गाभाऱ्याचा फोटोदेखील जोडला आहे.
-
तसेच तिने तिथे पारंपरिक आणि चविष्ट अशा सात्विक भोजनाच्या थाळीचा आस्वाद घेतल्याचेही दिसून येत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: अनघा भगरे/इन्स्टाग्राम)
“अनेक जोडप्यांसाठी आदर्श आहेत….”, भाग्यश्रीने केलं रितेश-जिनिलीयाचं कौतुक; ‘राजा शिवाजी’च्या सेटवरचे किस्से सांगत म्हणाली…