-
प्रसिद्ध कवी व गीतकार संदीप खरे (Sandeep Khare) यांची कन्या रूमानी खरे (Roomani Khare) ८ मार्च २०२६ रोजी अभिनेता स्तवन शिंदेसह (Stavan Shinde) लग्नबंधनात अडकली.
-
नुकतेच रूमानी आणि स्तवन इंडोनेशियाला (Indonesia) पर्यटनासाठी गेले होते.
-
स्तवनने सोशल मीडियावर त्यांचे फोटो शेअर करत, “चेहऱ्यावरचे हसू… आणि त्यामागचे कारण” असे कॅप्शन दिले आहे.
-
इंडोनेशियामधील प्रसिद्ध ‘कोमोडो नॅशनल पार्क’ येथे या जोडप्याने एक सुंदर फोटोशूट केले.
-
आग्नेय आशियातील हजारो बेटांनी बनलेला इंडोनेशिया हा एक अतिशय सुंदर आणि वैविध्यपूर्ण देश आहे.
-
हा जगातील सर्वात मोठा द्वीपसमूह (बेटांचा समूह) मानला जातो.
-
या देशातील ‘कोमोडो नॅशनल पार्क’ (Komodo National Park) हे पर्यटकांसाठी सर्वात मोठे आणि रोमांचक आकर्षण आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : स्तवन शिंदे/इन्स्टाग्राम)
ज्याच्या हास्यावर जग फिदा झाले; तो अरुणकुमार कुठला? खरी कहाणी जाणून डोळे पाणावतील