-
मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री रसिका सुनील तिच्या अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असते.
-
‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतील ‘शनाया’ या भूमिकेने तिला घराघरात विशेष ओळख मिळवून दिली.
-
नुकतेच रसिकाने सोशल मीडियावर तिचे काही नवीन आणि ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये तिने फिकट निळ्या रंगाचा टॉप आणि त्यावर काळ्या रंगाचा कॉर्सेट परिधान केला आहे.
-
या लूकवर तिने खाली केशरी आणि पांढऱ्या रंगाच्या शेड्स असलेला आकर्षक स्कर्ट मॅच केला आहे.
-
आपला लूक फॅशनेबल बनवण्यासाठी तिने गळ्यात मल्टिकलर खड्यांचा एक ट्रेंडी नेकलेस घातला आहे.
-
तसेच तिने पायात काळ्या रंगाचे हाय हील्स सँडल्स घालून रस्त्यावर हटके पोझ दिल्या आहेत.
-
मालिकांशिवाय रसिकाने अनेक चित्रपटांतूनही आपल्या अष्टपैलू अभिनयाची चुणूक दाखवून दिली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: रसिका सुनील/इन्स्टाग्राम)
ज्याच्या हास्यावर जग फिदा झाले; तो अरुणकुमार कुठला? खरी कहाणी जाणून डोळे पाणावतील