-
झी मराठी वाहिनीवरील ‘वीण दोघांतली ही तुटेना’ (Veen Doghantali Hi Tutena TV Serial) या मालिकेला सध्या प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री पूर्णिमा डे (Purniemaa Dey) ‘आधिरा’ ही महत्त्वाची भूमिका साकारत असून, तिच्या अभिनयाचे कौतुक होत आहे.
-
दरम्यान, सध्या सोशल मीडियावर पूर्णिमाच्या एका नव्या साडीतील लूकची जोरदार चर्चा रंगली आहे.
-
या फोटोंमध्ये पूर्णिमाने लाल रंगाची डिझायनर साडी आणि त्यावर जांभळ्या रंगाचा स्लीव्हलेस ब्लाऊज परिधान केला आहे.
-
या साडीतील लूकला अधिक खुलवण्यासाठी पूर्णिमाने गळ्यात सुंदर हार, कानातले, नथ आणि हातात बांगड्या असा दागिन्यांचा साज केला आहे.
-
अभिनेत्री किशोरी अंबिये यांनी पूर्णिमाच्या फोटोंवर ‘Gorgeous’ अशी कमेंट करत तिचे विशेष कौतुक केले आहे.
-
पूर्णिमा केवळ एक उत्तम अभिनेत्रीच नाही, तर ती खऱ्या आयुष्यात एक व्यावसायिक डाएटिशनदेखील आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : पूर्णिमा डे/इन्स्टाग्राम)
तुकाराम मुंढे यांची अखेर उचलबांगडी