-
अभिनेत्री श्रिया पिळगावकर हिने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे.
-
ती ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांची मुलगी असून, एक उत्तम अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
-
श्रियाने तिच्या आजोबांच्या ८८ व्या वाढदिवसानिमित्त ही भावूक पोस्ट लिहिली आहे.
-
आज माझ्या आजोबांचा ८८ वा वाढदिवस आहे, अशी कॅप्शन तिने या फोटोंना दिली आहे.
-
या पोस्टमध्ये श्रियाने आजोबांसोबतच्या लहानपणापासूनच्या अनेक आठवणींना उजाळा दिला आहे
-
मजेशीर फोटोत ती आणि तिचे आजोबा चेहऱ्याला पांढरा लेप लावून पाण्यात पोहताना दिसत आहेत.
-
या फोटोंच्या माध्यमातून तिने आजोबांसोबत घालवलेले सुंदर आणि संस्मरणीय क्षण चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
-
श्रियाच्या या पोस्टवर सध्या सोशल मीडियावर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: श्रिया पिळगावकर/इन्स्टाग्राम)
तुकाराम मुंढे यांची अखेर उचलबांगडी