-
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या इंग्लडमध्ये आहे.
-
तेथील अनेकविध फोटो ती शेअर करत आहे.
-
आज तिने तिच्या कुटुंबातील जुळ्या मुलींचा फोटो शेअर केला आहे.
-
तीन फरक ओळखा असं तिने फोटो शेअर करून विचारलं आहे.
-
सोनाली या दोन चिमुकलीची काकू आहे. याबाबत तिने पोस्टमध्ये म्हटलंय, “Sonalee काकू on duty with my twin nieces.”
-
हिरव्या डोळ्यांच्या तीन मुली असंही तिने कॅप्शनमध्ये म्हटलंय. तसंच हे फोटो AI निर्मित नसल्याचंही तिने म्हटलंय.
-
सोनाली कुलकर्णी तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक फोटो शेअर करत असते.
-
तिच्या या फोटोंवर तिच्या चाहत्यांचेही अनेक कमेंट्स येत असतात.
-
सर्व फोटो – सोनाली कुलकर्णी/Instagram
शेती प्रश्नावरील आंदोलनादरम्यान खासदार सुप्रिया सुळेंना पोलिसांनी घेतले ताब्यात