-
‘राख’ ही क्राईम थ्रिलर सीरिज सध्या सर्वत्र प्रचंड चर्चेचा विषय ठरत आहे.
-
या बहुचर्चित सीरिजमध्ये अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने मुख्य आणि अत्यंत महत्त्वाची भूमिका साकारली आहे.
-
या सीरिजमधील तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी सोशल मीडियावर तिचे सध्या खूप कौतुक होत आहे.
-
नुकतेच सोनालीने तिच्या इन्स्टाग्राम आकाउंटवरून तिचे काही अत्यंत ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये सोनालीने एक अतिशय स्टाईलिश आणि सुंदर असा पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.
-
तिच्या या पांढऱ्या रंगाच्या ड्रेसवर सोनेरी रंगाचे छोटे छोटे आकर्षक बुट्टे डिझाईन केलेले दिसत आहेत.तिच्या या पांढऱ्या रंगाच्या ड्रेसवर सोनेरी रंगाचे छोटे छोटे आकर्षक बुट्टे डिझाईन केलेले दिसत आहेत.
-
गळ्यात वेस्टर्न लॉकेट आणि केस मोकळे सोडून तिने तिचा हा मनमोहक लूक पूर्ण केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: सोनाली बेंद्रे/इन्स्टाग्राम)
‘मी आयएएसमधून निवृत्त होईन, सार्वजनिक सेवेतून नाही!’, तुकाराम मुंढेंच्या विधानाने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा