-
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता सुमीत पुसावळे सध्या ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहे.
-
अभिनेता सुमीत पुसावळे याची पत्नी मोनिका पुसावळे हिचा २४ जून रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला.
-
वाढदिवसानिमित्त मोनिकाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर गोव्यातील सुट्ट्यांचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
-
शेअर केलेल्या फोटोंमध्ये मोनिका डेनिम वन पीसमध्ये अतिशय सुंदर आणि आनंदी दिसत आहे.
-
तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी एक चविष्ट चॉकलेट नट्स केकदेखील आणण्यात आला होता.
-
सुमीत आणि मोनिका या जोडीने गोव्यात एकत्र क्वालिटी टाइम घालवत एक क्युट मिरर सेल्फी शेअर केला आहे.
-
त्यांनी गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावरील वाळूवर ‘Monika Sumeet 24/06/2026’ असे लिहून हा दिवस खास बनवला.
-
मोनिकाने शेअर केलेल्या या सर्व फोटोंवर चाहत्यांकडून आणि कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: मोनिका पुसावळे/इन्स्टाग्राम)
‘मी आयएएसमधून निवृत्त होईन, सार्वजनिक सेवेतून नाही!’, तुकाराम मुंढेंच्या विधानाने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा