-
टीव्ही जगतातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारी नेहमीच आपल्या स्टाईलमुळे चर्चेत असते.
-
वयाची चाळीशी ओलांडल्यानंतरही श्वेताचा ग्लॅमरस आणि बोल्ड अंदाज चाहत्यांना थक्क करत असतो.
-
सध्या सोशल मीडियावर श्वेता तिवारीच्या एका नवीन आणि हॉट फोटोशूटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
प्रसिद्ध फोटोग्राफर अमित खन्ना (amitkhannaphotography) यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हे फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोशूटमध्ये श्वेता तिवारी एका आलिशान बाथरूमच्या पार्श्वभूमीवर ग्लॅमरस पोज देताना दिसत आहे.
-
या फोटोंमध्ये तिने स्ट्राइप्स असलेला डिझायनर आणि सिझलिंग कॉकटेल गाऊन परिधान केला आहे.
-
ओले केस आणि न्यूड मेकअप करून तिने या बोल्ड लूकमध्ये तिची परफेक्ट फिगर फ्लॉन्ट केली आहे.
-
श्वेता तिवारीचा हा सिझलिंग अवतार सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून नेटकऱ्यांमध्ये त्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: श्वेता तिवारी आणि अमित खन्ना/इन्स्टाग्राम)
Nashik MSRTC Officers Suspended : नाशिक ‘एसटी’मध्ये मोठी कारवाई; ११ वरिष्ठ अधिकारी निलंबित, कारण काय?