-
गश्मीर महाजनी (Gashmeer Mahajani) हा मराठी चित्रपटसृष्टी आणि हिंदी टेलिव्हिजन विश्वातील एक प्रचंड लोकप्रिय अभिनेता आहे.
-
आपल्या उत्कृष्ट अभिनय कौशल्याने आणि डॅशिंग स्टाईलने त्याने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केले आहे.
-
गश्मीर लवकरच कलर्स टीव्हीवरील ‘१०८ बेस हॉस्पिटल – उरी’ या नव्या हिंदी मालिकेत झळकणार आहे.
-
या मालिकेत गश्मीरबरोबर अभिनेत्री एरिका फर्नांडिस आणि निखिल खुराणा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
-
गश्मीरने याच मालिकेच्या निमित्ताने एरिकाबरोबर (Erica Fernandes) हटके फोटोशूट केले आहे.
-
गश्मीर आणि एरिकाच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा जोरदार वर्षाव केला आहे.
-
अभिनयाव्यतिरिक्त गश्मीर एक उत्तम नृत्यदिग्दर्शक देखील आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : गश्मीर महाजनी/इन्स्टाग्राम)
Photos: श्रेया बुगडेने पतीबरोबर घेतले नाशिकच्या त्र्यंबकेश्वराचे दर्शन; गाभाऱ्यातील फोटो शेअर करीत म्हणाली…