-
मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री वीणा जगताप हिने सोशल मीडियावर तिचे नवीन सुंदर फोटो शेअर केले आहेत.
-
अभिनेत्री वीणा जगतापने उत्तराखंडमधील चमोली येथील प्रसिद्ध कालीमठ मंदिराला भेट दिली आहे.
-
पहिल्या फोटोमध्ये ती एका मोठ्या खडकावर बसून वाहत्या नदीच्या पाण्याचा मनमुराद आनंद घेत आहे.
-
तिने अतिशय साधा आणि सुंदर असा राखाडी-हिरवट रंगाचा पारंपरिक कुर्ता आणि प्लाझो सेट परिधान केला आहे.
-
तिच्या आजूबाजूला मोठे खडक, उंच डोंगर, हिरवीगार झाडी आणि खळाळत वाहणारी नदी दिसत आहे.
-
दुसऱ्या फोटोमध्ये वीणाच्या हातावर सुंदर फुलपाखराचा एक टॅटू दिसत आहे. तिने हातात पूजेचे ताट धरले आहे.
-
वीणाने या फोटोंना ‘अगर फ़ुर्सत मिले पानी की बूंदो को पढ़ लेना, हर इक दरिया हज़ारों साल का अफ़्साना लिखता है’ अशी सुंदर हिंदी कॅप्शन दिली आहे.
-
निसर्गाच्या सान्निध्यात गेलेल्या वीणाचे हे शांत आणि साधे रूप सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: वीणा जगताप/इन्स्टाग्राम)
Photos: श्रेया बुगडेने पतीबरोबर घेतले नाशिकच्या त्र्यंबकेश्वराचे दर्शन; गाभाऱ्यातील फोटो शेअर करीत म्हणाली…