-
मराठी चित्रपटसृष्टीतील बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित ‘घबाडकुंड’ हा चित्रपट १९ जून २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.
-
या चित्रपटात लोकप्रिय मराठी अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे.
-
आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी वैष्णवी सध्या या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे.
-
चित्रपटाच्या प्रदर्शनानिमित्त आयोजित केलेल्या प्रमोशनदरम्यानचे काही खास फोटो वैष्णवीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
प्रमोशन सोहळ्यातील तिचे हे फोटो अतिशय सुंदर आणि कॅनडीड (Candid) स्वरूपाचे आहेत.
-
या फोटोंमध्ये वैष्णवीचा एक वेगळाच आणि मनमोहक अंदाज चाहत्यांना पाहायला मिळत आहे.
-
हे सुंदर फोटो शेअर करताना अभिनेत्रीने सोशल मीडियावर ‘Some Candid’ अशी कॅप्शनदेखील दिली आहे.
-
वैष्णवीचे हे कॅनडीड फोटो सध्या सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य: वैष्णवी कल्याणकर/इन्स्टाग्राम)
अण्णा हजारेंबाबत प्रश्न विचारताच अभिजित दीपकेचं उत्तर; “म्हाताऱ्या माणसांनी निवृत्त होऊन आश्रमात बसावं”