-
सुखदा खांडकेकर (Sukhada Khandkekar) ही मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वातील एक अत्यंत लोकप्रिय आणि गुणी अभिनेत्री आहे.
-
आपल्या सहजसुंदर अभिनयाने आणि नृत्याने सुखदाने प्रेक्षकांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण केले आहे.
-
नुकतेच सुखदाने साडीमध्ये मनमोहक फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी सुखदाने धुपछाव रंगाची हँडलूम टिशू ॲक्रेलिक पैठणी साडी परिधान केली आहे.
-
या फोटोंना सुखदाने, “प्रत्येक साडीची एक गोष्ट असते…” असे सुंदर कॅप्शन दिले आहे.
-
सुखदाचा हा लूक चाहत्यांच्या भलताच पसंतीस पडला असून, त्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
सुखदा ही मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीचा अभिनेता अभिजीत खांडकेकरची पत्नी आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सुखदा खांडकेकर/इन्स्टाग्राम)
अण्णा हजारेंबाबत प्रश्न विचारताच अभिजित दीपकेचं उत्तर; “म्हाताऱ्या माणसांनी निवृत्त होऊन आश्रमात बसावं”