-
टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय आणि ग्लॅमरस अभिनेत्री श्वेता तिवारी नेहमीच आपल्या स्टाईलने चाहत्यांना भुरळ पाडत असते.
-
नुकतेच श्वेताने सोशल मीडियावर तिचे काही नवीन आणि बोल्ड फोटो शेअर केले आहेत, जे प्रचंड व्हायरल होत आहेत.
-
या नवीन फोटोशूटमध्ये श्वेताचा अत्यंत हॉट आणि ग्लॅमरस अंदाज चाहत्यांना पाहायला मिळत आहे.
-
या फोटोंमध्ये तिने हाय-स्लिट असलेला एक सुंदर काळ्या रंगाचा (Black) स्टायलिश ड्रेस परिधान केला आहे.
-
गळ्यात सोनेरी रंगाचा चोकर नेकलेस आणि कानात मॅचिंग इअररिंग्स घालून तिने आपला लूक पूर्ण केला आहे.
-
मोकळे सोडलेले लांब केस आणि न्यूड मेकअपसह तिने लाल रंगाच्या हाय हील्स कॅरी करत ग्लॅमरस पोझ दिल्या आहेत.
-
वाढत्या वयातही श्वेता तिवारीचा हा बोल्ड आणि ग्लॅमरस लूक पाहून तिचे चाहते तिच्या प्रेमात पडले आहेत.
-
या बोल्ड फोटोंना तिने सोशल मीडियावर ‘Don’t give a f*ck.!’ अशी कॅप्शन दिली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: श्वेता तिवारी/इन्स्टाग्राम)
अण्णा हजारेंबाबत प्रश्न विचारताच अभिजित दीपकेचं उत्तर; “म्हाताऱ्या माणसांनी निवृत्त होऊन आश्रमात बसावं”