-
‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi) पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाणच्या (Suraj Chavan) चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
-
सूरज लवकरच बाबा होणार असून, त्याच्या घरी लवकरच नन्हा पाहुणा येणार आहे.
-
सूरजची पत्नी संजना चव्हाण (Sanjana Chavan) सध्या गरोदर असून, नुकतेच तिने एक सुंदर मॅटर्निटी फोटोशूट केले आहे.
-
या खास फोटोशूटसाठी संजनाने गुलाबी रंगाचा डिझायनर गाऊन परिधान केला होता. यात तिचा ‘प्रे प्रेग्नेंसी ग्लो’ स्पष्टपणे दिसून येत आहे.
-
या लूकला अधिक आकर्षक बनवण्यासाठी संजनाने हलका मेकअप आणि मोकळ्या केसांची हेअरस्टाईल केली होती.
-
काही दिवसांपूर्वीच संजनाचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पडला होता.
-
या पारंपरिक सोहळ्यासाठी संजनाने हिरव्या रंगाची डिझायनर साडी नेसली होती.
-
(सर्व फोटो सौजन्य : संजना चव्हाण/इन्स्टाग्राम)
एल निनोचा प्रभाव असूनही मुंबईत रेकॉर्ड ब्रेक पाऊस का पडतोय?