-
झी मराठी वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय ठरलेली मालिका ‘देवमाणूस’ने (Devmanus TV Serial) प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते.
-
उत्तम कथानक आणि कलाकारांच्या दर्जेदार अभिनयामुळे या मालिकेने टीआरपीचे अनेक विक्रम मोडीत काढले.
-
या मालिकेत ‘अपर्णा’ ही भूमिका साकारून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री ऐश्वर्या नागेश (Aishwarya Nagesh) सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.
-
ऐश्वर्याने नुकतेच मुंबईच्या मुसळधार पावसात एक खास फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी ऐश्वर्याने जांभळ्या रंगाची सुंदर प्लेन साडी नेसली आहे.
-
या फोटोंमध्ये ऐश्वर्या हातात छत्री घेऊन पावसाचा आनंद घेताना दिसत आहे.
-
ऐश्वर्याचा हा नवा साडीतील लूक सध्या तिच्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस पडत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : ऐश्वर्या नागेश/इन्स्टाग्राम)
Tukaram Mundhe: एक दिवसाचा मुख्यमंत्री केलं तर काय कराल? ‘नायक’ सिनेमाच्या प्रश्नावर FDA आयुक्त तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर!