-
स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘घरोघरी मातीच्या चुली’ला (Gharoghari Matichya Chuli TV Serial) प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री ऋतुजा कुलकर्णी (Rutuja Kulkarni) ‘अवंतिका रणदिवे’ या भूमिकेतून घराघरात पोहोचली आहे.
-
नुकतेच ऋतुजाने एक ग्लॅमरस फोटोशूट केले असून त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
या फोटोशूटसाठी ऋतुजाने सोनेरी रंगाची आकर्षक डिझायनर साडी परिधान केली आहे.
-
या साडीवर ऋतुजाने वर्क असलेला मॅचिंग कॉर्सेट ब्लाऊज परिधान करून आपला लूक पूर्ण केला आहे.
-
ऋतुजाच्या या ग्लॅमरस लूकवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
-
ऋतुजाची मुख्य भूमिका असलेली ही मालिका सध्या अत्यंत उत्कंठावर्धक वळणावर आली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : ऋतुजा कुलकर्णी/इन्स्टाग्राम)
तुकाराम मुंढेंचं वक्तव्य; “माझी बदली झाली की मुलगा दोन प्रश्न विचारतो”