-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री अपूर्वा गोरेने (Apurva Gore) लग्नानंतरची पहिली मंगळागौर साजरी केली आहे.
-
नवविवाहितेला देवीकडे अखंड सौभाग्याचे मागणे मागण्यासाठी मंगळागौरीचे पूजन केले जाते.
-
श्रावणातील मंगळवारी नवविवाहितांकडून लग्नानंतरची पहिली पाच वर्षे मंगळागौर पुजली जाते.
-
पूजेनंतर रात्री मंगळागौर जागवण्यासाठी मंगळागौरीचे पारंपरिक खेळ खेळले जातात.
-
मंगळागौरीच्या पूजेसाठी अपूर्वाने हिरव्या रंगाची बनारसी नऊवारी साडी नेसली होती.
-
नऊवारी साडीतील या लूकवर अपूर्वाने सुंदर पारंपरिक दागिने परिधान केले आहेत.
-
अपूर्वाने अभिनेता अंशुमन जोशीबरोबर याच वर्षी मार्च महिन्यात लग्नगाठ बांधली होती.
-
(सर्व फोटो सौजन्य : अपूर्वा गोरे/इन्स्टाग्राम)
‘गोकुळ’वरुन कोल्हापूर मोर्चामुळे तापले; अटलजींचा दाखला, कोल्हापुरी चप्पल अन् दिल्लीपर्यंत गेलेला सत्तासंघर्ष